नवरा माझा नवसाचा २ या चित्रपटातुन लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजेच अभिनेत्री हेमल इंगळे. तिच्या सहज व साधेपणाने तिने मराठी इंडस्ट्रीमध्ये कमी काळात आपले स्थान निर्माण केले आहे. अशातच, तिने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेत्री हेमल इंगळेने बिझनेसमन रौनक चौरडियाशी लग्नगाठ बांधली आहे.