horror movie recommondation

horror movie recommondation

esakal

भीतीने बोबडी वळेल! 'या' इंडोनेशियन Horror सिनेमाने ओलांडल्या भीतीच्या सीमा; YouTube वर रंगलीये याच चित्रपटाची चर्चा

Indonesian Horror Movies List: रात्रीची झोप उडवणारा थरार! आम्ही तुम्हाला या इंडोनेशियन हॉरर सिनेमाबद्दल सांगणार आहोत जो तुम्ही पाहायलाच हवा.
Published on

हॉरर चित्रपटांची क्रेझ प्रेक्षकांमध्ये कायमच असते. हृदयाचे ठोके वाढवणारे आणि मनाचा थरकाप उडवणारे चित्रपट पाहण्यात एका वेगळाच आनंद असतो. काही चित्रपट हलके-फुलके असतात, तर काही इतके भयानक असतात की रात्रीची झोप उडवतात. जर तुम्हीही 'हॉरर'चे शौकीन असाल, तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, ज्याने भीतीच्या सर्व सीमा पार केल्या आहेत. गेल्या काही वर्षांत केवळ बॉलिवूड, साऊथ किंवा हॉलिवूडच नाही, तर जगभरातील हॉरर चित्रपटांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. विशेषतः आशियाई देशांमधील हॉरर सिनेमे त्यांच्या वेगळ्या धाटणीमुळे आणि लोककथांमुळे अधिक प्रभावी ठरतात. असाच एक थरार २०२३ मध्ये प्रदर्शित झाला होता, ज्याने प्रेक्षकांना अक्षरशः हादरवून सोडलं

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com