Hina Khan: ‘ये रिश्ता’पासून ‘पती पत्नी और पंगा’पर्यंतचा प्रवास; कर्करोगानंतर हिना खानची नवी धडपड"
Indian Television: कॅन्सरवर मात करून हिना खान पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात परतत आहे. ‘पती पत्नी और पंगा’मध्ये पती रॉकी जैस्वालसोबत ती प्रेक्षकांसमोर येणार आहे.
टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री हिना खान सध्या तिच्या नव्या प्रवासाची सुरुवात करत आहे. ‘पती पत्नी और पंगा’ या रिॲलिटी शोमधून ती आणि तिचा पती रॉकी जैस्वाल पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येत आहेत.