Holi 2026 Song: 45 वर्षांनंतरही कायम हिट! होळीच्या या गाण्यात दिसली होती अमिताभ-रेखा यांची भन्नाट केमिस्ट्री

Holi Sonag: होळीसाठी कितीही गाणी रिलीज झाली तरी, एका गाण्याने वर्षानुवर्षे आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. ते गाणे म्हणजे सिलसिला चित्रपटातील "रंग बरसे"
Holi Song:

Holi Song:

Sakal

Updated on

Holi Song: देशभरात 4 मार्च रोजी होळी साजरी केला जाणार आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही लोक होळीची आतुरतेने वाट पाहत आहेत. होळीवर कितीही रंग आणि गुलाल लावला तरी, एक गोष्ट अशी आहे ज्याशिवाय हा सण अपूर्ण मानला जातो आणि ती म्हणजे होळीची गाणी. जवळजवळ दरवर्षी हिंदी आणि भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये होळीशी संबंधित अनेक गाणी रिलीज होतात, परंतु अमिताभ बच्चन यांचे एक जुने गाणे नेहमीच नवीन होळीच्या गाण्याच्या लिस्टमध्ये टॉपला असते. अमिताभ बच्चन यांचे एक गाणे आहे ज्याशिवाय होळीचा सण अपूर्ण वाटतो, ते गाणे आहे 'बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे'.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com