
१५ ऑगस्ट २०२५ रोजी भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार आहे. भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जिओ हॉटस्टारने एक खास उपक्रम जाहीर केला आहे. १५ ऑगस्ट रोजी 'ऑपरेशन तिरंगा: तिरंगा एक, कहानियां अनेक' या विशेष मोहिमेअंतर्गत जिओ हॉटस्टारच्या प्रेक्षकांना त्यांचे आवडते देशभक्तीपर चित्रपट मोफत पाहता येणार आहेत. १५ ऑगस्ट रोजी हे चित्रपट प्रेक्षकांना पाहण्यासाठी मोफत असतील.