का झाला हृतिक रोशन- सुझान खानचा घटस्फोट? भाऊ जायेदने सांगितलं कारण, म्हणाला- हृतिकची गर्लफ्रेंड

HRITHIK ROSHAN- SUSSANNE-KHAN-DIVORCE RESON: लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खान यांचा घटस्फोट का झाला याबद्दल सुझानच्या भावाने आपलं मत मांडलं आहे.
HRITHIK ROSHAN- SUSSANNE-KHAN-DIVORCE RESON

HRITHIK ROSHAN- SUSSANNE-KHAN-DIVORCE RESON

ESAKAL

Updated on

बॉलिवूडमध्ये गेल्या काही वर्षात अनेक कलाकारांनी घटस्फोट घेतले. त्यांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा झाली. अशीच चर्चा झाली ती बॉलिवूडचा गाजलेला अभिनेता ह्रतिक रोशन आणि सुझान खान यांच्या घटस्फोटाची. हे दोघे तब्बल १४ वर्षाच्या संसारानंतर विभक्त झालेले. मात्र आताही त्यांच्यातलं मैत्रीचं नातं कायम आहे. आपल्या मुलांच्या संगोपनासाठी ते एकत्र येतात. मात्र जेव्हा हृतिकचा संसार मोडला तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसला होता. आता सुझानचा भाऊ अभिनेता जायेद खान याने त्यांच्या घटस्पोटावर भाष्य केलंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com