hruta durgule
hruta durguleesakal

हृताच्या सासूबाईंनी ५ वेळा केलेला स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न; म्हणाल्या, 'इथली कर्म आपल्याला इथेच...

HRUTA DURGULE MOTHER IN LAW BAD PHASE: अभिनेत्री हृता दुर्गुळे हिच्यासासूबाईंनी म्हणजेच अभिनेत्री मुग्धा शाह यांनी त्यांच्या खडतर काळाबद्दल सांगितलं आहे.
Published on

सिनेसृष्टी म्हटली की सगळ्यांना दिसते ती झगमगाटी दुनिया, चमचमणारे कपडे, कॅमेरे, तेजाने झळाळणारे चेहरे, पण त्या चेहऱ्याच्या मागे कित्येक अडचणी, अपमान, यातना दडलेल्या असतात याचा अंदाज समोरच्याला मुळीच नसतो. मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार आज प्रचंड खडतर प्रवास करून सिनेसृष्टीत स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यात यशस्वी ठरलेत. त्यांच्या आयुष्यात काय घडतंय हे आपल्याला मुळीच ठाऊक नसतं. असाच यातनांनी भरलेला प्रवास होता अभिनेत्री मुग्धा शाह यांचा. मुग्धा या मराठी मालिका आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा आहेत. त्या अभिनेत्री हृता दुर्गुळे हिच्या सासू आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याची आपल्या खडतर बालपणाबद्दल आणि लग्नानंतरच्या आयुष्याबद्दल सांगितलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com