

Huma Qureshi
sakal
चित्रपटसृष्टीत पापाराझी संस्कृतीवरून कायमच चर्चा होत असते. अलीकडे ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी पापाराझींवर तीव्र शब्दांत टीका केल्यानंतर हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला होता. या पार्श्वभूमीवर अभिनेत्री हुमा कुरेशी हिनेही मांडलेली भूमिका चर्चेचा विषय ठरत आहे.