IFFI 2026 : गोव्यातील ५७ व्या इफ्फी चित्रपट महोत्सवाची दिमाखात सांगता; पोर्तुगालच्या ॲक्वी चित्रपटाला सुवर्ण मयूर, ऋषभ शेट्टी ठरले सर्वोत्कृष्ट अभिनेता

IFFI 2026 Golden Peacock Awards Winners : गोव्यातील ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची दिमाखात सांगता झाली. पोर्तुगालच्या ॲक्वी चित्रपटाने सुवर्ण मयूर पटकावला, तर ऋषभ शेट्टी आणि माया ओरुर्क यांना अभिनयाचे पुरस्कार मिळाले.
पणजी : आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोप सोहळ्यात ऋषभ शेट्टी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून गौरविण्यात आले. यावेळी (डावीकडून) माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार, शेट्टी, डॉ. प्रमोद सावंत, आनंद एल. राय, आशुतोष गोवारीकर.

sakal

Updated on: 

जयदीप पाठकजी

पणजी : ‘सीमा ओलांडणाऱ्या कथा’ असे आशयसूत्र घेऊन जगभरातील विविध भाषांतील चित्रपटविश्वाचा अनोखा अनुभव देणाऱ्या ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (इफ्फी) शनिवारी दिमाखदार सोहळ्यात सांगता झाली.

Loading content, please wait...