IFFI 2026: पडद्यामागे अखंड ‘प्रोजेक्शन’चा पहारा! शेकडो चित्रपटांची तांत्रिक तपासणी; समितीचे अहोरात्र काम, सहा महिन्यांची प्रक्रिया

IFFI Technical Team: गोव्यातील ५७ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात शेकडो चित्रपटांचे प्रदर्शन सुरळीत व्हावे यासाठी तांत्रिक समिती अहोरात्र कार्यरत; ध्वनी, चित्र आणि प्रोजेक्शनची काटेकोर तपासणी.
Dharm Gulati, chairman of the technical committee overseeing film screenings at the 57th International Film Festival of India in Goa.

Dharm Gulati, chairman of the technical committee overseeing film screenings at the 57th International Film Festival of India in Goa.

esakal

Updated on: 

जयदीप पाठकजी :

पणजी : भारतीय भाषांसह जगातील विविध देशांच्या भाषांतील चित्रपट, लघुपट, माहितीपट पडद्यावर कोणत्याही तांत्रिक अडथळ्याविना पाहता यावा यासाठी ५७ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात एक मोठी यंत्रणा अहोरात्र कार्यरत आहे. अंदाजे तीनशे चित्रपटांचे प्रदर्शन सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या तांत्रिक समितीचे कामही असेच पडद्याआडचे; पण अत्यंत महत्त्वाचे. आशियातील सर्व चित्रपट महोत्सवांपैकी सर्वोत्तम यंत्रणा गोव्यात राबवली जात आहे. या समितीचे अध्यक्ष धर्म गुलाटी यांनी त्यांच्या समितीतील सदस्यांसोबत ‘सकाळ’शी महोत्सवात विशेष संवाद साधला.

Loading content, please wait...

Related Stories

Eetha Controversy
IFFI 2026 Jharkhand Film Policy Discussed as Pankaj Jha and Cinema Industry Personalities Visit the Pavilion in Goa
I Matter Movie Review | Goa International Film Festival Romanian Film
BRICS Global Cultural Partnership Brings 21 Countries Together to Explore Film Co Production Distribution and Technology Collaboration