पोलिसांनी भारत सोडायला सांगितल्यावर इम्रान खान म्हणतो, 'हा टोकाचा निर्णय'; ते काही बंदी घातलेलं क्षेत्र नव्हतं...

Imran Khan Asked to Leave India by Police, Calls Decision Extreme and Says It Was Not a Restricted Area: बॉलिवूड अभिनेता इम्रान खान याला मुंबई पोलिसांनी भारत छोडोची नोटीस दिलेली. आता अभिनेत्याने त्याला उत्तर दिलंय.
imran khan on bharat chhodo notice.

imran khan on bharat chhodo notice.

esakal

Updated on: 

बॉलिवूड अभिनेता इम्रान खान सध्या चर्चेत आहे. त्याला मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात हिट असलेल्या आंदोलनात सहभाग घेतल्याबद्दल ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला भारत सोडायची नोटीस देण्यात आली. यात इम्रान भारतीय नागरिक नसून त्याने इमिग्रेशन कायद्याचं उल्लंघन करत इथल्या आंदोलनात भाग घेतलाय असं सांगत २८ ऑक्टोबर पर्यंत भारतातून निघून जायला सांगितलं होतं. आता मुंबई पोलिसांकडून आलेल्या या नोटिशीवर इम्रानने उत्त दिलं आहे. विदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालयाने बजावलेली ही नोटीस तात्काळ रद्द करावी आणि त्याला स्थगिती द्यावी, अशी याचिका इम्रानने न्यायालयात दाखल केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com