इम्तियाज अली हे नाव आज कोणत्याही ओळखीचे मोहताज नाही. आपल्या अनोख्या कथाकथन शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या इम्तियाज अलीने आतापर्यंत अनेक गाजलेले चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. त्यांच्या चित्रपटांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यातील अविस्मरणीय गाणी. ही गाणी आजही प्रेक्षकांच्या हृदयात विशेष स्थान राखून आहेत.