बुरखा किंवा पडद्यात राहणं हे महिलांना कसं कंफर्टेबल वाटू शकतं? इम्तियाज अलींचं वक्तव्य चर्चेत; म्हणले, 'आपण बळी...'

Imtiaz Ali Statement On Burqa: इम्तियाज अली यांनी हिंदू किंवा मुस्लिम अशा कोणत्याही धर्माला दोष न देता कित्येक वर्ष सुरू असलेल्या चालीरीतींबद्दल भाष्य केलंय.
imtiaz ali

imtiaz ali

esakal

Updated on

'इम्तियाज अली हे नाव घेतलं की डोळ्यांसमोर उभे राहतात ते 'जब वी मेट', 'तमाशा', 'रॉकस्टार' ते आता 'मै वापस आऊंगा' हे वेगळ्या विषयांवरचे सिनेमे. आता इम्तियाज अली एका वेगळ्याच मुद्द्यामुळे चर्चेत आहेत. कोणत्याही धर्माला लक्ष्य न करता एका कार्यक्रमात त्यांनी महिलांबद्दल असं वक्तव्य केलंय जे ऐकून अनेकजण चकीत झालेत. यामुळे नवा वाद उभा राहू शकतो. बुरखा किंवा पडद्यात राहणं हे महिलांना कसं कंफर्टेबल वाटू शकतं असं त्यांनी कार्यक्रमात विचारलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com