'इन्स्पेक्टर मंजू'मध्ये विलनची एन्ट्री! सत्या आणि मंजू होणार वेगळे? प्रोमो पाहून चाहत्यांची धडधड वाढली

Inspector Manju Serial Shooting Updates: 'सन मराठी' वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'इन्स्पेक्टर मंजू' मध्ये सध्या हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे.
inspector manju

inspector manju

esakal

Updated on

'सन मराठी' वाहिनीवरील 'इन्स्पेक्टर मंजू' ही मालिका सध्या रंजक वळणावर आली आहे. सत्या आणि मंजूच्या आयुष्यात एका 'तिसऱ्या' व्यक्तीची एन्ट्री झाल्याने प्रेक्षकांची धाकधूक वाढली आहे. सत्या निर्दोष असल्याचे मंजूला समजले असले तरी, ठोस पुराव्याअभावी अद्याप पेच कायम आहे. दरम्यान, सत्या आणि मंजू मधील वाढती जवळीक पाहून मम्मीसाहेबांचा जळफळाट होत असून, त्यांना दूर करण्यासाठी त्यांनी आता एक नवीन खेळी खेळली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com