
Bollywood News: बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा थडानी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. तिच्या काही फोटोमुळे इंटरनेटवर खळबळ उडाली आहे. राशा नेहमीच तिचे हॉट फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते मात्र आता तिचं नाव एका क्रिकेटपटूंसोबत जोडलं जातंय. एका चाहत्याने तिला याबद्दल प्रश्न विचारत या चर्चेला तोंड फोडलंय. असं नेमकं घडलं तरी काय?