प्रसादचं नाव ऐकताच सई ताम्हणकरने सोडलेला 'गुलकंद' सिनेमा; समीर चौघुलेचा मोठा खुलासा

Samir Chaughule Talked About Sai Tamhankar: समीर चौघुले याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सई ताम्हणकर बद्दल एक किस्सा सांगितलाय.
samir chaughule sai tamhankar
samir chaughule sai tamhankar esakal
Updated on

छोटा पडदा आणि मोठा पडदा गाजवणारा लोकप्रिय अभिनेता समीर चौघुले याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. समीर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येतो. आता समीरचा 'गुलकंद' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. एका आगळ्यावेगळ्या विषयावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटात त्याच्यासोबत सई ताम्हणकर , प्रसाद ओक आणि ईशा डे देखील प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र सईने आधी या चित्रपटासाठी नकार दिला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com