टायगर श्रॉफवरील गोळीबारावर वडील जॅकी श्रॉफ काय म्हणाले? फक्त तीन शब्दात दिली प्रतिक्रिया

Jackie Shroff Three Word Reaction to Reported Firing Incident Involving Son Tiger Shroff: काल टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्यामुळे सगळेच स्तब्ध झालेले. आता जॅकी श्रॉफ यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
jackie shroff on tiger shroff attack

jackie shroff on tiger shroff attack

esakal

Updated on: 

जुहू येथे काल एक अनपेक्षित घटना घडली. अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर काही अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. ज्यामुळे सिनेसृष्टी पुन्हा एकदा हादरली. या हल्लयात टायगर बचावला पण त्याला दुखापत झाली. या सगळ्या प्रकारामुळे सगळ्यांनाच धक्का बसलाय. टायगर कसा आहे असा प्रश्न त्याचे चाहते विचारताना दिसतायत. अशातच त्याचे वडील आणि लोकप्रिय अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी मोजक्या शब्दात या प्रकारावर उत्तर दिलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com