JAYANTI 2 REVIEW
Esakal
JAYANTI 2 STORY ABOUT CASTE DISCRIMINATION AND RESERVATION: आपली शिक्षण प्रणाली कितीही विकसित वा प्रगत झाली असली तरी शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार, शिक्षण क्षेत्रातील राजकारण, राजकीय नेत्यांची ढवळाढवळ, शहरी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्य़ामधील द्वंद्व हे मुद्दे आजही प्रकर्षाने चर्चिले जातात. आता प्रदर्शित झालेल्या 'जयंती २' या चित्रपटामध्ये शिक्षण क्षेत्रातील भेदभाव, आरक्षणावरून निर्माण झालेला वाद, त्यातून विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेले मतभेद वगैरे मुद्दे अधोरेखित करण्यात आले आहेत.