

CELEBRITY TRAINER vinod channa FEES
ESAKAL
कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक कायम उत्सुक असतात. कलाकार काय खातात, कसे राहतात, त्यांचा खर्च किती, स्किन केअर सगळंच जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. आपला आवडता कलाकार कोणतं रुटीन फॉलो करतो याचीही सगळ्यांना उत्सुकता असते. अनेकदा बॉलिवूड कलाकार हे जिमच्या बाहेर दिसतात. मात्र ते या जिमसाठी किती पैसे खर्च करतात ठाऊक आहे का? तुम्हाला ठाऊक आहे का अभिषेक बच्चन, अमिताभ बच्चन, अर्जुन रामपाल, जॉन अब्राहम यांसारख्या कलाकारांना ट्रेनिंग देणाऱ्या ट्रेनरला किती पगार आहे? आज आपण अशाच एका जिम ट्रेनरबद्दल बोलणार आहोत.