ती आमच्या मुलाला सहज मुंबईला घेऊन जाऊ शकली असती पण... ज्योतिकाबद्दल सासऱ्यांचं स्पष्ट मत; म्हणाले- तिने...

JYOTIKA-RECEIVES-PRAISE-FROM-FATHER-IN-LAW-ACTOR-SIVAKUMAR- : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री ज्योतिका हिच्या सासऱ्यांनी म्हणजेच ज्येष्ठ अभिनेते शिवकुमार यांनी आपल्या सुनेचं कौतुक केलंय.
jyotika father in law

jyotika father in law

ESAKAL

Updated on: 

लोकप्रिय अभिनेता सूर्या आणि अभिनेत्री ज्योतिका यांची जोडी दाक्षिणात्य सिनेसृष्टीमधली लोकप्रिय जोडी आहे. त्यांच्या नात्याकडे चाहते आदर्श म्हणून पाहतात. जिथे प्रत्येक कलाकार आपल्या सहकलाकारासोबत अफेअर करताना दिसतो. जिथे सिनेसृष्टीत पती- पत्नीच्या नात्याला काहीच अर्थ उरलेला नाही तिथे ज्योतिका आणि सूर्या याची जोडी सगळ्यांनाच आदर्श वाटते. नुकताच त्यांच्या लग्नाचा २० वा वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने त्या दोघांनीही पुन्हा लग्न केलं. या लग्नाला त्यांची मुलं आणि इतर सर्व कुटुंबीय हजर होते. आता याप्रसंगी ज्योतिकाच्या सासऱ्यांनी आपल्या सुनेचं कौतुक केलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com