काजोलने का तोडला स्वतःच बनवलेला नियम? 'या' सीरिजमध्ये दिला किसिंग सीन, अखेर अभिनेत्रीने सांगितलं कारण

KAJOL ON HER KISSING POLICY: अभिनेत्री काजोल हिने तिच्या करिअरमध्ये किसिंग सीन केले नाहीत. मात्र एकाच वेबसीरिजमध्ये तिने तिची नो किसिंग पॉलिसी तोडली.
KAJOL

KAJOL

ESAKAL

Updated on

बॉलिवूड अभिनेत्री काजोल हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. गेली कित्येक वर्ष ती अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. काजोलची आई तनुजादेखील मोठ्या अभिनेत्री आहेत. तनुजा यांच्यामुळेच काजोलदेखील अभिनय क्षेत्रात आली. मात्र तिने स्वतःच्या हिमतीवर बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केलं. अभिनय क्षेत्रात इतकी वर्ष काम करताना काजोलने एक गोष्ट कटाक्षाने पाळली होती. ती म्हणजे चित्रपटात कुणालाही किस करायचं नाही. मात्र ३० वर्षानंतर एका वेबसीरिजमध्ये तिने किसिंग सीन दिला आणि आपली नो किसिंग पॉलिसी तोडली. आता तिने असं का केलं यामागचं कारण सांगितलंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com