

KAMALI SERIAL TWIST
esakal
छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये नवनवीन ट्विस्ट येत असतात. त्यामुळेच या मालिका पाहण्याचा प्रेक्षकांचा उत्साह टिकून राहतो. असाच एक मोठा ट्विस्ट आता 'कमळी' मालिकेत येणार आहे. मालिकेत कमळीची खरी ओळख समोर येणार आहे. कमळी मोठ्या धूम धडाक्यात घरात प्रवेश करणार आहे. नुकताच झी मराठीने एक प्रोमो शेअर केलाय जो पाहून प्रेक्षक भलतेच खुश झालेत. हे सगळं कसं घडणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय.