रायगडाच्या पायवाटेवर 'कमळी'चा स्वराज्याचा जागर! चित्रीकरणादरम्यान विजया बाबर झाली भावूक; म्हणाली...

Zee Marathi Kamali serial latest updates: 'कमळी' मालिकेचा किल्ले रायगडावर ऐतिहासिक प्रवास; शिवजयंतीनिमित्त प्रेक्षकांना मिळणार खास भेट
KAMALI

KAMALI

ESAKAL

Updated on

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'कमळी' मध्ये लवकरच शिवजयंतीचे औचित्य साधून एक विशेष भाग पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे, मालिका विश्वात पहिल्यांदाच एखाद्या मालिकेचे चित्रीकरण थेट ऐतिहासिक किल्ले रायगडावर करण्यात आले आहे. या भागात कमळी आपल्या महाविद्यालयीन सोबत्यांसोबत रायगडावर एक 'अभ्यास सहल' आयोजित करते. ही केवळ सहल नसून तरुण पिढीला स्वराज्याचा इतिहास, गडसंवर्धनाचे महत्त्व आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणारी एक मोहीम आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com