'कांतारा चॅप्टर १' अजूनही पाहिला नाही? आता घरबसल्या पाहता येणार; 'या' OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

Rishabh Shetty Kantara Chapter 1: ऋषभ शेट्टीचा 'कांतारा चॅप्टर १' ओटीटी प्लॅटफॉर्मवर कधी येणार याची प्रेक्षक वाट पाहत आहेत.
kantara chapter 1

kantara chapter 1

esakal

Updated on

ऋषभ शेट्टी याचा 'कांतारा चॅप्टर १' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. या चित्रपटाने ४९० कोटींचा गल्ला जमवलाय. येत्या आठवड्यात हा चित्रपट ५०० कोटींचा टप्पा पार करेल अशी अपेक्षा आहे. मात्र अजूनही अनेकांनी हा चित्रपट पाहिला नाहीये. त्यामुळे हा सिनेमा नेमकी किती कमाई करतो त्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. मात्र या आठवड्यात 'थम्मा', 'एक दीवाने की दिवानीयत' आणि इतर चित्रपटही प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे या आठवड्यानंतर 'कांतारा'ची कमाई कमी होऊ शकते. मात्र 'कांतारा: चॅप्टर १' चित्रपटगृहांमध्ये मोठी गर्दी खेचत असतानाच, त्याच्या डिजिटल रिलीजबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. लवकरच हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com