Kareena Kapoor Video: सैफवर हल्ला झाल्यानंतर अशी झालेली करीनाची अवस्था; घराबाहेरील पहिला व्हिडिओ समोर

Kareena Kapoor First Video After Saif Attack: सैफ अली खान याच्यावर हल्ला झाल्यानंतर अभिनेत्री करीना कपूर हीचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय ज्यात ती गोंधळलेल्या अवस्थेत दिसतेय.
kareena kapoor khan
kareena kapoor khan esakal
Updated on

बुधवारी रात्री अभिनेता सैफ अली खान याच्या बांद्रा येथील घरी चोरी करण्याचा प्रयत्न झाला. त्यात चोराने सैफवर हल्ला चढवला आणि यात सैफ अली खान गंभीर जखमी झाला. सैफच्या पाठीवर, मानेवर आणि हातावर जखमा झाल्यामुळे त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्याच्यावर शस्त्रक्रिया सुरू आहे. मात्र अशातच अभिनेत्री करीना कपूरचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. हा व्हिडिओ सैफवरील हल्ल्याच्या नंतरचा असल्याचं सांगण्यात येतंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com