

lalit prabhakar
esakal
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. तिच्या कॉंट्रोव्हर्सीदेखील तितक्याच गाजल्या. सैफ अली खानसोबत लग्न करण्याचा निर्णय तिच्या अनेक चाहत्यांना पटला नव्हता. मात्र करीना नेहमीच ट्रेंड सेंटर होती. सैफ आणि करीनाच्या लग्नाला नुकतीच १४ वर्ष झालीयेत. या निमित्ताने त्यांनी 'कपिल शर्मा शो' मध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये बोलताना सैफने करीनाच्या एका सवयीचा खुलासा केला. रात्री करीना असं काय करते, ज्यामुळे त्यांच्या बेडरूममध्ये ढाब्यासारखा वास येतो, याचा खुलासा सैफने केला.