
बॉलिवूडमधील नवीन सुपरस्टार म्हणून नावारूपाला आलेला कार्तिक आर्यन सध्या चर्चेत आहे. 2024 हे वर्ष त्याच्यासाठी यशस्वी ठरलं असून त्याच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या ‘तू मेरी मैं तेरा, मैं तेरा तू मेरी’ या रोमँटिक कॉमेडी चित्रपटासाठी तो आता करण जोहरसोबत काम करणार आहे.