

kavita laad
esakal
'चार दिवस सासूचे' मधील अनुराधा असुदे किंवा 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मधील भुवनेश्वरी. अभिनेत्री कविता लाड यांनी त्यांचं अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलंय. त्यांनी अनेक नाटकात काम केलंय. मात्र त्यांची भुवनेश्वरी ही भूमिका चांगलीच गाजली. तिचे कपडे, तिचे दागिने, तिचं बोलणं, वागणं सगळंच रॉयल होतं. मात्र ती नकारात्मक भूमिकेत होती तरीही मुख्य भूमिकेत होती. अशा या आगळ्या वेगळ्या भुवनेश्वरीबद्दल कविता लाड महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत भरभरून बोलल्यात. विशेष म्हणजे ती प्रेक्षकांना का आवडली याबद्दल सांगितलंय.