सासऱ्यांनी सांगितलं एका वर्षाचा आत वजन घटव... कविता मेढेकर यांचा खुलासा, म्हणाल्या, 'माझे सासू-सासरे...'

Kavita Medhekar Reveals Father In Law Asked Her to Lose Weight Within One Year and Shares Her Experience With In Laws: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री कविता मेढेकर यांनी त्यांच्या सासरच्या मंडळींबद्दल एका मुलाखतीत सांगितलं होतं.
kavita medhekar

kavita medhekar

esakal

Updated on: 

'एका लग्नाची दुसरी गोष्ट' सारखं नाटक असो किंवा 'चार दिवस सासूचे' ही मालिका असो, किंवा अलीकडेच संपलेली 'तुला शिकवीन चांगलाच धडा' ही मालिका असो.. या प्रत्येक भूमिकेत चपखल बसलेली आणि ती भूमिका गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे कविता लाड मेढेकर. त्यांनी नाटक, मालिका आणि सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. आज इतक्या वर्षांनंतरही त्यांच्या चेहऱ्यावरील तेज मुळीच कमी झालेलं नाही. त्या स्वतःच्या फिटनेसकडे प्रचंड लक्ष देताना दिसतात. एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या प्रेग्नन्सीनंतर स्वतःच्या आरोग्याकडे पूर्ण लक्ष दिलं आणि यात त्यांच्या सासू सासऱ्यांनी त्यांना खूप मदत केली असं त्या म्हणाल्यात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com