बॉलिवूड अभिनेत्री खुशी मुखर्जी तिच्या कपड्यांमुळे चर्चेत आहे. अशातच आता खुशीचा एक नवा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हायरल व्हिडिओमध्ये खुशी एका विचित्र ड्रेसमध्ये दिसत आहे. या ड्रेसमध्ये खुशीने अश्लीलतेच्या सगळ्या मर्यादा पार केल्यात. या ड्रेसमुळे ती स्वत: सुद्धा अनकंफर्टेबल झाल्याचं पहायला मिळतय. सध्या सोशल मीडियावर तिच्यावर मोठ्या प्रमाणात टिका होताना पहायला मिळतेय.