त्या कुणाला जास्त जवळ येऊ द्यायच्या नाहीत... 'खुदा गवाह'च्या 'पाशा'ने सांगितलं सेटवर कशा वागायच्या श्रीदेवी

How Was Sridevi Behave On Khuda Gawah Set: 'खुदा गवाह' या चित्रपटात पाशाची भूमिका साकारणारे अभिनेते किरण कुमार यांनी श्रीदेवी यांच्यासोबतच्या आठवणी सांगितल्या आहेत.
khuda gawah  sridevi
khuda gawah sridevi esakal
Updated on

९०च्या काळात अनेक चित्रपटात आपली खलनायकी छाप पडणारे लोकप्रिय अभिनेते किरण कुमार यांनी आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. त्यांनी अनेक चित्रपटात बड्या अभिनेत्रींच्या वडिलांची कामं केली आहेत. मात्र त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात जवळचा चित्रपट आहे 'खुदा गवाह' या चित्रपटात त्यांनी अभिनेत्री श्रीदेवी यांच्यासोबत काम केलेलं. सुरुवातीला अमरीश पुरी यांना ऑफर झालेली भूमिका त्यांना मिळाली आणि त्यांचं नशीब पालटलं. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत किरण यांनी त्यांचा श्रीदेवी यांच्यासोबत अनुभव सांगितलाय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com