खुर्चीला बांधलं अन् तोंडावर टेप लावली; लोकप्रिय अभिनेत्रीच्या वडिलांची हत्या; पर्यटक बनून आले आणि...

Actress Vishnupriya Father Murder News: विष्णूप्रियाच्या वडिलांच्या हत्येमागे 'त्या' जुन्या केसचं कनेक्शन, कोडाईकनाल हादरलं. अभिनेत्रीच्या वडिलांच्या हत्येनं सिनेसृष्टीत खळबळ.
actress father killed

actress father killed

esakal

Updated on

कोलीवूड अभिनेत्री विष्णूप्रिया हिचे वडील आणि हैदराबादमधील प्रसिद्ध व्यावसायिक सूर्यनारायणन (वय ७३) यांची तामिळनाडूतील कोडाईकनाल येथे निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांना खुर्चीला बांधून त्यांचं तोंड आणि नाक टेपने बंद केलं, ज्यामुळे गुदमरून त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपींनी रोख रक्कम, सोनं आणि महत्त्वाचे दस्तऐवज लंपास केले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com