कोरियन सिनेमांची भारतात क्रेझ! दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबत झळकणार कोरियन अभिनेता, ‘Made In Korea’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

KOREAN CRAZE CONTINUES!: सध्या जगभरात कोरियन ड्रामा आणि सिनेमांची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. भारतातही कोरियन कंटेंटला मोठी पसंती मिळत असून या वाढत्या लोकप्रियतेच्या पार्श्वभूमीवर ‘Made In Korea’ हा खास क्रॉस-कल्चर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
KOREAN CRAZE CONTINUES

KOREAN CRAZE CONTINUES

esakal

Updated on

INDO-KOREAN FILM: सध्या सगळीकडे कोरियन ड्रामा सिनेमांची मोठी चर्चा होताना पहायला मिळतेय जागतिक स्तरावर तसंच भारतात सुद्धा कोरियन ड्रामा, सिनेमांना पसंती मिळताना पहायला मिळतेय. देशात कोरियन सिनेमांचा वाढता प्रतिसाद बघता दक्षिणात्य भागामध्ये अनेक कोरियन कंटेंट तयार केले जाताय. मागे देखील अल्लू अर्जुन, गायक अरमान मलिक आणि कोरियन kpop स्टार tri be यांनी कोलॅब्रेशन करून 'memu aagamu' गाणं प्रसिद्ध केलं. दरम्यान आता कोरियन सिनेमा, ड्रामीच आवड पाहता टॉलीवूड चाहत्यांसाठी कोरियन संस्कृती, जिवनशैली दाखवणारा सिनेमा प्रदर्शित करण्यात येतोय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com