

krantijyoti vidyalay MOVIE REVIEW
ESAKAL
शब्दांकन- संदेश वाहाणे
मराठी दिग्दर्शक हेमंत ढोमे याच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या 'क्रांतीज्योती विद्यालय' या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर मुख्याध्यापकाच्या भूमिकेत दिसत असून, त्यांच्यासोबत अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर, निर्मिती सावंत आणि मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच पदार्पण करणारी लोकप्रिय युट्यूबर आणि अभिनेत्री प्राजक्ता कोळी अशी दमदार स्टारकास्ट पाहायला पाहायला मिळाली आहे. हा चित्रपट १ जानेवारी रोजी प्रदर्शित झालाय. पाहूया कसा आहे हा चित्रपट?