'क्षणभर विश्रांती' चित्रपटात सिद्धार्थ जाधवला भुर्जी पावची ऑर्डर देणारा हा अभिनेता कोण आहे माहितीये? आज गाजवतोय मराठी सिनेसृष्टी

Kshanbhar Vishranti Movie Actor: 'क्षणभर विश्रांती' चित्रपटात सिद्धार्थ जाधवचा हा सीन व्हायरल झालेला मात्र यातील भुर्जी पावची ऑर्डर देणाऱ्या व्यक्तीला तुम्ही ओळखलंत का?
SIDDHARTH JADHAV KSHANBHAR VISHRANTI

SIDDHARTH JADHAV KSHANBHAR VISHRANTI

ESAKAL

Updated on: 

प्रत्येक कलाकाराचा स्ट्रगल वेगळा असतो. प्रत्येक कलाकाराला सुरुवातीला छोट्या छोट्या भूमिका कराव्या लागतात. फार कमी कलाकार आहेत ज्यांना पहिल्याच चित्रपटातून ओळख मिळते. असाच एक चित्रपट तरुणाईमध्ये प्रचंड गाजलेला. तो म्हणजे 'क्षणभर विश्रांती'. या चित्रपटाने प्रेक्षकांना मैत्रीची आणि प्रेमाची नवी व्याख्या शिकवली. यात अभिनेता सचित पाटील, सिद्धार्थ जाधव, मौलिक भट, हेमंत ढोमे, सोनाली कुलकर्णी, मनवा नाईक, पूजा सावंत आणि कादंबरी कदम हे कलाकार होते. त्यांच्याऑस्बत भरत जाधव आणि शुभांगी गोखलेदेखील मुख्य भूमिकेत होत्या. या चित्रपटात सिद्धार्थची भुर्जी पावची गाडी होती. यातलाच एक सीन आता व्हायरल होतोय. यात सिद्धार्थला ऑर्डर देणाऱ्या व्यक्तीला तुम्ही ओळखलंत का?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com