क्षितीला कोर्ट मॅरेज तर हेमंतच्या आई-बाबांना विधिवत करायचं होतं लग्न; अखेर आजीने दिलेला सल्ला आलेला कमी

HEMANT DHOME AND KSHITEE JOG MARRIAGE STORY: हेमंत ढोमे आणि क्षिती जोग यांनी तब्बल ४५ मिनिटात लग्न उरकलं होतं. मात्र घरच्यांना क्षितीला वेगवेगळ्या पद्धतीने लग्न करायचं होतं.
kshitee jog and hemant dhome wedding

kshitee jog and hemant dhome wedding

esakal

Updated on

लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे आणि मराठी अभिनेत्री व निर्माती क्षिती जोग यांनी गेल्या काही वर्षात मराठी इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी ओळख, वेगळं स्थान निर्माण केलंय. त्यांच्या 'झिम्मा', 'झिम्मा २', 'फसक्लास दाभाडे', 'क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम' यांसारख्या चित्रपटांनी प्रेक्षकांना खळखळून हसवायचं काम तर केलंच. सोबतच या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या डोळ्यात अंजन टाकण्याचं कामंही केलंय. मात्र क्षिती आणि हेमंत यांचं लग्न कसं झालेलं तुम्हाला ठाऊक आहे का? त्यांच्या लग्नाची कथा अगदीच रंजक आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com