Ravi Kishan Fitness: इंजेक्शनशिवाय 57 व्या वर्षी 18 किलो वजन केलं कमी! रवी किशनने सांगितला डाएट प्लॅन आणि फिटनेस फॉर्म्युला

RAVI KISHAN WEIGHT LOSS WITHOUT INJECTIONS: 57 व्या वर्षी कोणतीही वजन कमी करणारी इंजेक्शन्स किंवा औषधं न घेता रवी किशनने 18 किलो वजन कसं कमी केलं, जाणून घ्या त्याचा डाएट प्लॅन आणि फिटनेस फॉर्म्युला.
Ravi Kishan lost 18 kg without injection

How Ravi Kishan Went From 90 Kg to 72 Kg at 57 Without Weight-Loss Drugs

sakal

Updated on

RAVI KISHAN DIET PLAN FOR WEIGHT LOSS: वजन कमी करण्यासाठी महागडी औषधे किंवा इंजेक्शन्सच गरजेची असतात, असा समज अनेकांचा आहे. मात्र, अभिनेता आणि खासदार रवी किशन यांनी हा समज खोटा ठरवला आहे. वयाच्या 57व्या वर्षी त्यांनी कोणतीही वजन कमी करणारी औषधे न घेता तब्बल 18 किलो वजन घटवले. 90 किलोवरून 72 किलोपर्यंतचा त्यांचा हा फिटनेस प्रवास नेमका कसा होता? जाणून घेऊया त्यांच्या आहारातील बदल आणि रोजच्या फिटनेस रुटीनबद्दल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com