लाडकी बहीण तर आहेच... आता येणार 'लाडकी विहीण योजना'; प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री मुख्य भूमिकेत

Ladki Vihin Yojana Natak Star Cast: सरकारची लाडकी बहीण योजना सुरू असतानाच आता आता लाडकी विहीण योजना योजना प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
nirmiti sawant

nirmiti sawant

esakal

Updated on: 

सरकारच्या लाडक्या बहिणींना सरकारकडून मिळणारी भेट लाडकी बहीण योजना गेले २ वर्षांपासून जास्त काळ सुरू आहे. मात्र याच धर्तीवर आता एक नवंकोरं नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी नाट्यसृष्टीत अनेक उत्तमोत्तम नाटकं सादर केली जातात. नाटकात वेगवेगळे प्रयोग केले जातात. तसाच एक आगळावेगळा प्रयोग पुन्हा एकदा रंगभूमीवर दिसणार आहे. या नव्या नाटकाचं नाव आहे 'लाडकी विहीण योजना'. प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्री यात मुख्य भूमिका साकारत आहेत. या अभिनेत्री म्हणजे निर्मिती सावंत.

Loading content, please wait...

Related Stories

Ladki Bahin Yojana ₹1500 September installment latest update
Ladki Bahin Yojana September installment latest update
Ladki Bahin Yojana e-KYC Latest Update
Ladki Bahin Yojana 3,000 Installment News
Marathi News Esakal
www.esakal.com