'लग्नानंतर होईलच प्रेम'मधून अभिनेत्रीची एक्झिट; पोस्ट करत म्हणाली, 'प्रवास जरी संपला असला तरी....'

LAGANANATAR HOILCH PREM ACTRESS LEFT SERIAL:छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'लग्नानंतर होईलच प्रेम' मधील एका अभिनेत्रीने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतलाय.
lagnanatr hoilch prem

lagnanatr hoilch prem

ESAKAL

Updated on

छोटा पडदा हा प्रेक्षकांच्या घरात आणि मनात स्थान मिळवण्याचं सगळ्यात सोपं माधयम आहे. प्रेक्षकांनी एखादा चेहरा मालिकेमध्ये पाहिला की ते तो सहसा विसरत नाहीत. नवीन कलाकारांसाठी तर हे स्वतःला सिद्ध करण्याचं आणि नवीन संधीचं ठिकाण आहे. 'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेतूनही अशीच एक अभिनेत्री प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेतील तसे सगळेच कलाकार प्रेक्षकांच्या आवडीचे आहेत. मात्र एखादा कलाकार अचानक मालिका सोडून गेला की प्रेक्षकांना वाईट वाटतंच. आता 'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेतूनही एका अभिनेत्रीची एक्झिट झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com