

lagnanatr hoilach prem kavya parth jeeva nanadini prewedding shoot
esakal
स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका 'लग्नानंतर होईलच प्रेम' सध्या प्रेक्षकांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरत आहे. मालिकेत आता आनंदाची उधळण होणार असून, जीवा-नंदिनी आणि पार्थ-काव्या या दोन्ही जोड्यांच्या लग्नाची तयारी मोठ्या थाटामाटात सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, ज्यांच्यात आधी लग्न झालं आणि मग प्रेम फुललं, त्यांचं आता पुन्हा एकदा 'सांग्रसंगीत' लग्न पाहायला मिळणार आहे.