लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मृत्यूची बातमी ऐकून रडू लागलेला सलमान खान; भाईजानने दिलेलं गाजलेल्या सिनेमाचं क्रेडिट

Laxmikant Berde Death Anniversary : कॉमेडीचे बादशाह असणारे लोकप्रिय अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आज या जगात नाहीत मात्र त्यांच्या आठवणी कायम प्रेक्षकांच्या मनात ताज्या राहतील .
salman khan lakshmikant berde
salman khan lakshmikant berdeesakal
Updated on

मराठीसोबतच बॉलिवूडचेही 'कॉमेडी किंग' असणारे लक्ष्मीकांत बेर्डे यांची आज पुण्यतिथी आहे. लक्ष्मीकांत आज या जगात नसले तरी त्यांचा उत्कृष्ट अभिनय प्रेक्षकांना आवडतो. त्याचे चित्रपट पुन्हा पुन्हा पाहिले जातात. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्यांच्या मराठी चित्रपटासोबतच हिंदी चित्रपटांनाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. ते कॉमेडीचा बादशाह म्हणून ओळखले जाऊ लागले. मात्र त्यांच्या मृत्यूने सिनेसृष्टीची खूप मोठी हानी झाली. त्यांच्यानिधनानंतर बॉलिवूडचा भाईजान सलमान खानही रडला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com