नाहीतर ते आज जिवंत असते... लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्या 'त्या' दोन गोष्टी, कसा झालेला त्यांचा मृत्यू?

Laxmikant Berde Death Reason : 'मैने प्यार किया'च्या यशानंतर लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीची दारं खुली झाली. मात्र वयाच्या अवघ्या ५० व्या वर्षी त्यांचं निधन झालं.
laxmikant berde

laxmikant berde

esakal

Updated on: 

अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी ८० आणि ९० चं दशक आपल्या अभिनयाने गाजवलं. मराठी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार म्हणून नाव कमावल्यानंतर त्यांनी हिंदी सिनेसृष्टीतही पाऊल ठेवलं. विशेष म्हणजे, हिंदीतही त्यांना अल्पावधीत मोठी लोकप्रियता मिळाली. एका वर्षात त्यांनी तब्बल ११ हिंदी चित्रपट साइन केले होते. यावरून त्यांची लोकप्रियता किती मोठी होती, याचा अंदाज येतो. यशाच्या शिखरावर असताना आणि अभिनयाच्या क्षेत्रात आणखी बरंच काही करण्याची क्षमता असतानाच लक्ष्मीकांत बेर्डे यांनी जगाचा निरोप घेतला. किडनीच्या आजारामुळे वयाच्या अवघ्या ५० व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनामागे नेमकं काय कारण होतं? त्यांच्या आयुष्यातील कोणत्या दोन सवयी त्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरल्या?

Loading content, please wait...