
Marathi nakak news: दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे याच्या मुलाखतीचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये लक्ष्याने पुण्यात झालेल्या एका नाटकाचा किस्सा सांगितला. भर नाटकात लक्ष्याला एक पंच सुचला आणि त्याने तो टाकला. तेव्हाच्या राजकीय परिस्थितीला अनुसरुन त्याने मारलेला डायलॉग नाट्यगृहात एक इतिहास घडवून गेला होता.