लियाम नीसन आणि पामेला अँडरसन एकत्र स्क्रीनवर!

Liam Neeson & Pamela Anderson New Project : हॉलिवूड स्टार लियाम निसन आणि पामेला अँडरसन नवीन सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. जाणून घेऊया या प्रोजेक्टविषयी.
Liam Neeson & Pamela Anderson New Project
Liam Neeson & Pamela Anderson New Project
Updated on

Entertainment News : हॉलिवूडमधील दमदार अ‍ॅक्शन स्टार लियाम नीसन आणि ९० च्या दशकातील ग्लॅमरस आयकॉन्‍सपैकी एक असलेली अभिनेत्री पामेला अँडरसन एकत्र स्क्रीन शेअर करत आहेत – हीच बातमी सध्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. त्यांच्या आगामी विनोदी चित्रपट ‘द नेक्ड गन’चा धमाल ट्रेलर नुकताच पॅरामाऊंट पिक्चर्स इंडियाने प्रदर्शित केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com