स्टार होण्यापूर्वी 'या' ठिकाणी राहायची माधुरी दीक्षित; ही होती घरातली आवडती जागा, मग अभिनेत्रीने का सोडलेलं घर?

DID YOU SEE MADHURI DIXIT OLD HOUSE IN ANDHERI: लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित मोठी स्टार होण्यापूर्वी जिथे राहायची त्या घराचे फोटो समोर आलेत. आजही ती इमारत तिथे आहे.
MADHURI DIXIT CHILDHOOD HOUSE

MADHURI DIXIT CHILDHOOD HOUSE

ESAKAL

Updated on: 

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावलं. तिचं सौंदर्य आजही सगळ्यांना मोहीत करतं. ९० च्या काळात तर ती सगळ्यांची आवडती धकधक गर्ल होती. तिचे अनेक चित्रपट हिट झाले आणि ही अंधेरीमध्ये राहणारी मराठमोळी मुलगी बॉलिवूडची मोठी स्टार झाली. मात्र माधुरी बालपणी कुठे राहायची, तिचं घर कसं होतं तुम्हाला ठाऊक आहे का? माधुरी लवकरच 'कोण होणार करोडपती' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यातच सोनी मराठीने तिच्या बालपणीच्या घराचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com