
Marathi Entertainment News : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आता जगभरातील मनोरंजन क्षेत्रात क्रांती घडवते आहे. भारतातही या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेल्या पहिल्या ‘महाभारत’ मालिकेचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे.