मराठी चित्रपटसृष्टीसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय! ९८ चित्रपटांना मिळणार प्रत्येकी ५ लाख रुपयांचे अर्थसाह्य

Marathi Chitrapat Arthashahya GR2026: कोरोना काळातील जे चित्रपट परीक्षणा अंती अपात्र ठरलेल्या तसेच सेन्साॅर संमत झालेल्या ९८ चित्रपटांना तेदेखील सन २०१८ ते २०२२ या कालावधीतील चित्रपटाना अर्थसाह्य देण्याचे ठरविण्यातआले आहे.
marathi movies help

marathi movies help

esakal

Updated on

सन २०१८ ते सन २०२२ या कालावधीत सेन्साॅर संमत झालेल्या आणि परीक्षणाअंती अपात्र ठरलेल्या तब्बल ९८ मराठी चित्रपटांना सरसकट पाच लाख रुपये अर्थसाह्य देण्याचा जीआर (शासकीय आदेश) सरकारने काढला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे मराठी चित्रपटसृष्टीला मोठा दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com