हा आहे महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ईशा डेचा नवरा; या ठिकाणी दणक्यात पार पडणार लग्न; हास्यजत्रेच्या कलाकारांनी केली पोलखोल

ISHA DEY HUSBAND PHOTO: लोकप्रिय अभिनेत्री ईशा डे हिच्या नवऱ्याचा चेहरा अखेर समोर आलाय. हास्यजत्रेमधील कलाकारांनी याबद्दल पोस्ट केलीये.
isha dey

isha dey

ESAKAL

Updated on

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधील हरहुन्नरी कलाकार ईशा डे लावकाचं बोहोल्यावर उभी राहणार आहे. दोन दिवसांपूर्वी तिचे ग्रहमखचे फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर तिचे मेहेंदीचे फोटोही चाहत्यांमध्ये चर्चेत होते. तिचा नवरा कोण आहे हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक होते. अखेर ईशाचा होणारा नवरा कोण आहे याबद्दल माहिती समोर आलीये. वनिता खरातनं शेअर केलेल्या पोस्टवरून इशाचा नवरा कोण आहे, गुपित उलगडलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com