
Latest Bollywood News: 'छैय्याँ छैय्याँ' गाण्यामधून प्रेक्षकांना आपल्या प्रेमात पाडणारी लोकप्रिय अभिनेत्री मलायका अरोरा हिने महिन्याभरापूर्वीच स्वतःचं रेस्टॉरंट सुरू केलं होतं. तिने तिचा मुलगा अरहान खान याच्यासोबत मिळून स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्यांनी मुंबईतही वांद्रे येथे नवीन हॉटेल सुरू केलं. या हॉटेलचा नाव '‘स्कार्लेट हाऊस’ आहे. आता हे रेस्टॉरंट सध्या चाहत्यांमध्ये चर्चेत आहे त्याचं कारण म्हणजे तिच्या रेस्टॉरंटमध्ये मिळणारा मराठी पदार्थ आणि त्याची किंमत.