.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
तिरुअनंतपुरम- कोची : मल्याळम सिनेसृष्टीला हादरवून सोडणाऱ्या आणि अभिनेत्रींच्या लैंगिक शोषणावर प्रकाश टाकणाऱ्या न्या. हेमा समितीचा अहवालातील तपशील उघड झाल्याने एकच खळबळ निर्माण झाली आहे. हॉलिवूड आणि बॉलिवूडप्रमाणे आता मॉलिवूडमध्येही (मल्याळम) ‘मी टू’ चळवळ सुरू झाली आहे.